७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - 75th birthday wishes in marathi
७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा -75th birthday wishes in marathi
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक कोण तरी special पर्सन असतो ज्यांना वयाची ७५ वर्ष पूर्ण झालेली असतात .अशाच तुमच्या आयुष्यतील त्या स्पेसिअल व्यक्ती साठी आम्ही घेऊन आलेलो आहोत ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - 75th birthday wishes in marathi तेपण अगदी स्पेसिअल .चला तर मग त्या व्यक्तीचा आनंद द्विगुणित करूयात आणि त्यांना एक चांगला आरोग्य आणि खूप सारे चांगले आशीर्वाद देऊयात .
75th birthday wishes in marathi :
- माझ्या आयुष्यतील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .मी कायम प्रार्थना करेन कि आजपर्यंत तुम्ही जसे हसत आयुष्य जगलात तसाच हसणं कायम तुमच्या ओठावर राहो आणि तुम्हाला खूप चांगला आरोग्य लाभो !
- तुम्हाला आयुष्यात खूप शांती ,समृद्धी ,सुख मिळो हीच देवचरणी प्रार्थना.७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
- आजपर्यंत तुम्ही आयुष्यात खूप संघर्ष केला आहे मी आशा करते कि इथून पुढचा आयुष्य सुख समाधानाचं जातो आणि तुमच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस खूप सारा आनंद घेऊन येवो .७५ व्य वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
- आयुष्यात खूप माणसे येतात आणि जातात पण खूप कमी चेहरे कायम आठवणीत राहतात .आज तुमच्या वाढदिवसादिवशी तुमचा आयुष्य कणाकणाने वाढत राहो हीच सद्धीचा .वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
- मोठ्या वयाच्या ,मोठ्या अनुभवाच्या, मोठ्या मनाच्या माझ्या मोठ्या माणसाला वाढदिवसाच्या मोठ्या मनापासून शुभेच्छा .
- प्रेम, हास्य आणि आठवणींनी भरलेल्या ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ७५व्या गोड वर्षांच्या शुभेच्छा! हा खास दिवस तुमच्यासाठी खूप आनंद आणि अविस्मरणीय क्षण घेऊन येवो!
- ज्याने आपले आयुष्य आनंदाने आणि प्रेमाने भरले आहे त्यांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कायम सुखी आनंदी हसत राहा आणि निरोगी राहा !
- कायम प्रेरणा देणाऱ्या असामान्य व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!आई भवानी ची तुमच्यावर कायम कृपा राहो .वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!
- प्रेमाची हाक आणि मायेचे ४ शब्द देणाऱ्या माझ्या आजीला ७५ व्य वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !
- आयुष्याची ७५ वर्षे, प्रेमाची ७५ वर्षे, बदल घडवून आणण्याची ७५ वर्षे ,आनंदाची ७५ वर्षे, अनुभवाची ७५ वर्ष .माझ्या आयुष्यतील आशा उत्कृष्ट व्यक्तीला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! कायम हसत राहा आणि असाच हसवत राहा....
- जेव्हा कधी तुम्हाला पहिला ना असा कायम वाटलं कि एक दिवस तरी तुमच्या सारखा होता यावा .तुम्ही माझा खूप मोठा आदर्श आणि आधार स्तंभ आहात. तुम्हाला ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
- आज असा वाटतंय कि तुम्हाला Thank you म्हह्ण्यासाठी आजच्या पेक्षा चांगला दुसरा कोणताच दिवस नसेल .Thankyou आणि तुम्हाला ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
- तुम्ही आजपर्यंत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी आणि सोबत माझ्या जबाबदारीची आठवण पण करून दिली .कायम एक आदर्श व्यक्ती एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण जबाबदारी संभाळलीत . आम्हाला काढू काहीच कमी पडू दिला नाही .आज तुमच्या वाढदिवस बद्दल मी देवाला एवढाच म्हणेन कि तुम्हाला कायम एक निरोगी आरोग्य देवो .आई भवानी ची तुमच्यावर कायम कृपा राहो .वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!
आता तुम्ही बघितल्या ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - 75th birthday wishes in marathi. आमच्या वेबसाईट वर तुम्हाला अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर happy birthday wishes in marathi बघायला मिळतील .तुम्हाला ह्या शुभेच्छा कश्या वाटल्या एकदा नकी कंमेंट बॉक्स मध्ये सांगा . खूप खूप आभार !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा